RBI Brings Back 104 Ton Gold to India
esakal
भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच मोठा निर्णय घेतला असून परदेशात ठेवलेले १०४.२३ मेट्रिक टन सोने भारतात परत आणलं आले आहे. या सोन्याचा साठा बँकेच्या तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र, आता या निर्णयानंतर देशात सोन्याचे दर कमी होणार का? अशी चर्चाही देशपातळीवर सुरु झाली आहे.