Reserve Bank of India: आरबीआयने जारी केली मंदिराचं चित्र असलेली एक हजाराची नोट? PIB ने दिलं स्पष्टीकरण

New Rs 1,000 Note With Temple Photo Fake: आरबीआयने अशा प्रकारची कोणतीही नवीन नोट जारी केलेली नाही आणि तसा कोणताही निर्णयही घेतलेला नाही, असे पीआयबीने अधिकृतपणे सांगितले आहे.
pib fact check

pib fact check

esakal

Updated on: 

PIB Fact Check Clarification: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनात १००० रुपयांची नवीन नोट आणल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो'च्या फॅक्ट चेक युनिटने हा दावा पूर्णपणे खोटा, दिशाभूल करणारा आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com