RBI Monetary Policy : किसान क्रेडिट कार्डबाबत RBI चा महत्त्वाचा निर्णय! शेती कर्ज होणार सोपे, जाणून घ्या अपडेट

RBI on Kisan Credit Card : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज शेतकऱ्यांना कर्ज पुरविण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी किसान क्रेडिट कार्ड योजनेत महत्त्वाचे बदल करण्याचे सूचित केले आहे. यामुळे लाखों शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
RBI Announces Major Kisan Credit Card Reforms; Farm Loans to Become Easier

RBI Announces Major Kisan Credit Card Reforms; Farm Loans to Become Easier

eSakal

Updated on

Kisan Credit Card RBI Decision : भारतीय रिझर्व्ह बँकेने किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेत मोठे बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यात योजनेचा विस्तार करणे, प्रक्रिया अधिक सोपी करणे आणि शेती तसेच पूरक व्यवसायांच्या बदलत्या कर्ज गरजांशी ती अधिक सुसंगत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com