

RBI prepayment charges new rules 2026 India
esakal
दिलीप घाटे-dilipghate2@gmail.com
भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२५ मध्ये जाहीर केलेल्या कर्जावरील प्री-पेमेंट शुल्क या नियमनात अतिमहत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. हे बदल पारंपरिक कर्जधारकांपेक्षा व्यक्ती, गृहकर्जधारक, वैयक्तिक कर्जधारक आणि लघु/सूक्ष्म उद्योग यांसारख्या सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी आहेत. अनेक वर्षांपासून कर्जधारकाकडून लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात असल्याबद्दल तक्रारी केल्या जात होत्या. अनेकदा शुल्काचा आकार, त्या शुल्काबद्दल माहिती किंवा शुल्क लावण्याच्या अटींकडे दुर्लक्ष होते. अशा विषमतेचा आणि अस्पष्टतेचा सामना करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने एक सर्वसाधारण, स्पष्ट आणि ग्राहकाभिमुख धोरणाची रूपरेषा सादर केली आहे. या नव्या नियमांबाबत सविस्तर माहिती देणारा हा लेख...