''आम्ही स्पर्धेला घाबरत नाही, पण....''; एलॉन मस्क यांच्या आरोपाला रिलायन्सनं दिलं प्रत्यूत्तर

Reliance on Starlink India : भारतात सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रात स्टारलिंकसह सर्व कंपन्यांचे स्वागत आहे; मात्र, व्यवसाय करताना देशातील कायदे आणि नियमांचे पालन करावेच लागेल, असं रिलायन्सने म्हटलं आहे.
Elon Musk

Starlink India

esakal

Updated on: 

Elon Musk: एलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी कंपनीने भारत सरकारकडे आवश्यक मंजुरीही मागितली आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजमुळे स्टारलिंकला परवानगी मिळण्यात अडथळे येत असल्याचा आरोप मस्क यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर आता रिलायन्सने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रात स्टारलिंकसह सर्व कंपन्यांचे स्वागत आहे; मात्र, व्यवसाय करताना देशातील कायदे आणि नियमांचे पालन करावेच लागेल, असं रिलायन्सने म्हटलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com