
UPI Payments From Car
ESakal
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल २०२५ मध्ये UPI पेमेंट सुलभ करण्यासाठी चार नवीन अॅप्स लाँच केले. या अॅप्सचा उद्देश ऑनलाइन पेमेंट अधिक स्मार्ट आणि सोपे करणे आहे. या अॅप्समुळे काही क्लिक्समध्ये पेमेंट करता येतात. मोबाईल फोन, कार आणि स्मार्टवॉचद्वारे देखील पेमेंट करता येते.