Repo Rate: महत्त्वाची बातमी! बँक कर्जाचा EMI कमी होणार; आरबीआय मोठा निर्णय घेणार

RBI Repo Rate Cut Likely: चलनवाढीचा दबाव कमी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक त्यांच्या आगामी पतधोरण बैठकीत त्यांचा प्रमुख धोरणात्मक दर कमी करू शकते.
RBI Repo Rate Cut Likely

RBI Repo Rate Cut Likely

ESakal

Updated on

चलनवाढीचा दबाव कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) त्यांच्या आगामी पतधोरण बैठकीत रेपो दरात 0.25 टक्के कपात करू शकते. जर नियामक बँकेने रेपो दरात कपात जाहीर केली तर त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होईल. कर्जाचे हप्ते कमी होतील आणि स्वस्त दरात कर्ज मिळण्याची शक्यताही वाढेल. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई गेल्या दोन महिन्यांपासून सरकारच्या 2 टक्क्यांच्या कमी लक्ष्यापेक्षा कमी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com