Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

RBI MPC Meeting News: भारतीय रिझर्व्ह बँकेची मौद्रिक धोरण समिती ३ जून रोजी बैठक घेणार आहे. सध्या रेपो दर ५.२५ टक्के आहे. आरबीआयने गेल्या काही बैठकांमध्ये व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.
RBI MPC Meeting

RBI MPC Meeting

ESakal

Updated on

देशभरातील लाखो कर्जदार आणि मुदत ठेव (FD) गुंतवणूकदार ३ जूनपासून सुरू होणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे: मध्यवर्ती बँक यावेळी व्याजदरात काही बदल करणार का? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका ताज्या संशोधन अहवालानुसार, या बैठकीतही आरबीआय कर्जदारांना कोणताही मोठा धक्का देणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com