
Retirement Planning
esakal
कृष्णन के. पी.
wealthinkeight@gmail.com
निवृत्तीचा काळ म्हणजे असा काळ, जेथे एखादी व्यक्ती काम करणे थांबवते, त्यामुळे तिच्या मासिक उत्पन्नाची आवक थांबते; पण खर्च आणि आर्थिक जबाबदाऱ्या थांबत नाहीत. ही एका दीर्घ अनिश्चित टप्प्याची सुरुवात असते. आजच्या काळात खर्च वाढत असताना विशेषतः वैद्यकीय, शैक्षणिक आदी खर्च वाढत असताना, निवृत्तीनंतर आपल्या राहणीमानाप्रमाणे आर्थिक तरतूद असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी निवृत्तीचे नियोजन आधीपासून करणे गरजेचे आहे. ते कसे आणि कधीपासून करावे, याबाबत सखोल मार्गदर्शन करणारा हा लेख...