

April 1 Rule Change Shock! RuPay Cardholders Hit by New PNB & HDFC Decision
eSakal
RuPay Debit and Credit Card Changes: भारतातील अनेक डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांसाठी विमानतळ लाउंज प्रवेशाशी संबंधित नियमांमध्ये 1 एप्रिल 2026 पासून मोठे बदल होणार आहेत. बँकांनी त्यांच्या रिवॉर्ड स्ट्रक्चरमध्ये सुधारणा केल्यामुळे आणि NPCIच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यामुळे काही कार्डांवरील मोफत लाउंज सुविधा बंद होणार आहे, तर काही ठिकाणी ती खर्चाशी जोडली जाणार आहे. या निर्णयाचा परिणाम देशभरातील लाखो ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे.