SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! कॅश विड्रॉवलचे नियम बदलले, ४ मोफत व्यवहारांनंतर भरावा लागणार चार्ज, पण किती?

SBI Revises BSBD Account Rules: देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता ४ पेक्षा जास्त वेळा रोख रक्कम काढल्यास एवढे शुल्क आकारले जाईल.
SBI Customers Will Pay More for Cash Withdrawals Beyond Monthly Free Limit

SBI Customers Will Pay More for Cash Withdrawals Beyond Monthly Free Limit

ESakal

Updated on

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया १ ऑक्टोबर २०२६ पासून रोख रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करत आहे. एसबीआयने बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खाती असलेल्या ग्राहकांसाठी सेवा शुल्कात सुधारणा केली आहे. नवीन नियमानुसार, दरमहा पहिले चार वेळा रोख रक्कम काढणे विनामूल्य असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com