SBI new rates
Sakal
SBI Reduces Lending Rates : भारताची सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सोमवार, 15 डिसेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या काही ठराविक मुदतींच्या मुदत ठेवी (FD) तसेच MCLR आणि EBLR व्याजदरांमध्ये बदल केला आहे. हे दर सर्वसामान्य ग्राहकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठीही लागू असतील. ही दरकपात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर करण्यात आली आहे.