Premium |SEBI SIF : ‘एसआयएफ : सेबी’चा नवा गुंतवणूक पर्याय

PMS vs SIF : ‘सेबी’ने स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) अर्थात विशेष गुंतवणूक निधी १ एप्रिल २०२५ पासून दिलाय. तो म्युच्युअल फंड आणि PMS (पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा) यांच्यातील दरी भरून काढतो.
Premium |SEBI SIF : ‘एसआयएफ : सेबी’चा नवा गुंतवणूक पर्याय
Updated on

SEBI Launches Specialized Investment Fund (SIF): A Hybrid Between Mutual Funds and PMS

दिनेश सेठ, चार्टर्ड अकाऊंटंट आणि गुंतवणूक सल्लागार

cadinesh1@gmail.com

‘सेबी’ने स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) अर्थात विशेष गुंतवणूक निधी हा नवा गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पारंपरिक म्युच्युअल फंडापेक्षा जास्त लवचिकता आणि ‘पीएमएस’पेक्षा कमी गुंतवणुकीची संधी देणारा हा एक नवा गुंतवणूक पर्याय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना ‘पीएमएस’प्रमाणे प्रगत, सक्रिय गुंतवणूक धोरणांचा लाभ घेता येतो, त्याचबरोबर म्युच्युअल फंडासारखी नियामक सुरक्षा आणि पारदर्शकताही मिळते.

‘सेबी’कडे या स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंडासाठी दोन म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांकडून अर्ज आले आहेत. त्यांना काही दिवसांत मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे लवकरच गुंतवणूकदारांना ‘एसआयएफ’मध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com