

Share market crash today updates
esakal
BSE Sensex points drop tracker: भारतीय शेअर बाजारातून एक मोठी बातमी पुढे येत आहे. मंगळवार, दि. २३ जून रोजी सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरल्याने मार्केट क्रॅश झाले आहे. यामुळे बाजारात गुंतवणूक करुन बसलेल्या लोकांचे आणि संस्थांचे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेय. तसेच निफ्टीचीही अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.