Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

Five Stocks Rally Up to 47% in Five Days Despite Sensex and Nifty Market Drop: जीएसबी फायनान्स: या कंपनीचा शेअर गेल्या आठवड्यात नफा मिळवून देण्यात सर्वात आघाडीवर होता. पाच दिवसांत या शेअरने तब्बल ४७.९० टक्के परतावा दिला.
Share Market Marathi News

Share Market Marathi News

esakal

Updated on

Multibagger Penny Stocks List: भारतीय शेअर बाजारात मागच्या आठवड्यात घसरण बघायला मिळाली. काही छोट्या कंपन्यांच्या शेअर्सनी मात्र गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. मार्केटचा प्रमुख इंडेस्क 'सेन्सेक्स' सुमारे १९४ अंकांनी घसरून ७७,५६९ वर बंद झाला, तर 'निफ्टी' ६४ अंकांच्या घसरणीसह २४,२०७ वर बंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com