

stock market down
Sakal
Share Market Today : गुरुवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला. शेअर बाजारात काल झालेल्या तेजीनंतर आज घसरण पहायला मिळाली. सकाळी बाजाराची सुरुवातीला सेन्सेस 400 अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 150 अंकांनी घसरला. त्यासोबतच बाजाराच्या सुरुवातीपासून निफ्टी चे सर्व निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते.