Share Market Closing : शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी लाल रंगात बंद! कोणते शेअर्स घसरले ?
Share Market Investment : शेअर बाजारातील सलग चार आठवड्यांच्या तेजीचा क्रम खंडित झाला. निफ्टी 50 आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांत घसरण झाली. निफ्टी मध्ये सलग दुसऱ्या दिवशी नफा बुकिंगचा दबाव दिसून आला.
Share Market Updates : आज सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरण झाली. दिवसभरातील व्यवहारानंतर शेवटी दोन्ही प्रमुख निर्देशांकांत घसरण होऊन शेअर बाजार बंद झाला. बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये 0.5% पेक्षा जास्त घट झाली.