
SIP Small Cap Mutual Fund: भारतातील स्माॅल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये मोठी घसरण होत आहे. मागील एका वर्षात सुमारे 26 स्माॅल कॅप फंडांनी SIP गुंतवणुकीवर नकारात्मक परतावा दिला आहे. याच कालावधीत बाजारात अस्तित्वात असलेल्या एकूण 27 फंड्सपैकी फक्त एकाच फंडाने SIP गुंतवणुकीवर सकारात्मक परतावा दिला आहे.