
45 Stocks Add Futures & Options: आजपासून पेटीएम, झोमॅटो, जिओ फायनान्शियल, एलआयसी आणि डीमार्टसह 45 शेअर्समध्ये गुंतवणूकीची संधी असणार आहे. हे शेअर्स फ्यूचर्स अँड ऑप्शन्स विभागात समाविष्ट केले आहेत. अशा परिस्थितीत, आता तुम्ही या शेअर्समध्ये रोखीने तसेच F&O सेगमेंटमध्ये व्यवहार करू शकता. फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमध्ये कमी भांडवलात मोठे व्यवहार केले जातात.