
डॉलर मजबूत आणि टॅरिफच्या दबावामुळे रुपया 87.21 पर्यंत घसरला.
निफ्टी-सेंसेक्स घसरणीसह बंद झाले.
अनिश्चित बाजारातही Jio Fin, ITC, Suzlon सारखे 5 शेअर्स चांगला परतावा देऊ शकतात.
Top 5 Stock Picks: गेल्या आठवड्यात भारतीय रुपया घसरला होता. रुपयात तब्बल 0.88% नी घसरून 87.21 या पातळीवर बंद झाला. अमेरिकेने भारतातून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला तसेच डॉलरची वाढती ताकद यामुळे रुपयात घसरण होत आहे.