
शेअर बाजाराच्या चढ-उतारांपासून वाचण्यासाठी अनेक गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत.
एफडी, पीपीएफ, एनएससी, आरडी आणि डेट फंड यांसारख्या योजनांमध्ये निश्चित परतावा आणि गुंतवणुकीची हमी मिळते.
या 6 योजना तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवून निश्चित परतावा देऊ शकतात.
Stock Market: शेअर बाजारात रोजचे चढ-उतार पाहून अनेक गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. कधी मोठा नफा तर कधी अचानक तोटा, या रोलर-कोस्टरमुळे मनात भीती निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांना फक्त इतकंच हवं असतं की त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि निश्चित परतावा मिळावा.