Anil Ambani New CompanySakal
Share Market
Anil Ambani: अनिल अंबानींचा मोठा धमाका! नवी कंपनी स्थापन करण्याची केली घोषणा; शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता
Anil Ambani New Company: अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाची कंपनी रिलायन्स पॉवरने नवीन कंपनी स्थापन केली आहे. कंपनीने अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी रिलायन्स एनयू एनर्जीज नावाची कंपनी स्थापन केली आहे.
Anil Ambani New Company: अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाची कंपनी रिलायन्स पॉवरने नवीन कंपनी स्थापन केली आहे. कंपनीने अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी रिलायन्स एनयू एनर्जीज नावाची कंपनी स्थापन केली आहे. रिलायन्स पॉवरकडून सांगण्यात आले की, कंपनीचे सीईओ मयंक बन्सल असतील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) राकेश स्वरूप असतील.

