

Anthropic IPO: ChatGPT Rival Plans $100 Billion Mega IPO; Company Eyes $2 Trillion Valuation
eSakal
Anthropic plans to raise $100 billion through IPO: जगातील आघाडीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपन्यांपैकी एक असलेल्या Anthropic ने आपल्या आर्थिक कामगिरीत मोठी झेप घेतली आहे. कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील महसुलात वर्षभराच्या तुलनेत तब्बल 1,100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने भविष्यातील खर्चासाठी जवळपास 895 अब्ज डॉलरची बांधिलकी स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या प्रस्तावित शेअर बाजारातील लिस्टिंगकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.