.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Hexaware Tech IPO: शेअर बाजाराच्या तेजीत आयपीओ वेगाने लॉन्च होत आहेत. या यादीत आणखी एक नवीन नाव जोडले जाणार आहे ते म्हणजे हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज. ही मुंबईस्थित आयटी सेवा देणारी कंपनी आहे. या IT क्षेत्रातील कंपनीने आपल्या IPO योजनेबाबतचा मसुदा (DRHP) बाजार नियामक सेबीकडे सादर केला आहे.