

30 Years old Reliance Share: एका व्यक्तीला त्याच्या घरात अचानक जुने कागदपत्रे सापडली, त्याला समजले नाही की ते काय आहे? त्या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर मेसेज शेअर केला आणि तज्ज्ञांची मदत मागितली. रतन ढिल्लन नावाच्या युजरने एक्सवर दोन डॉक्युमेंट शेअर करताना लिहिले की, 'आम्हाला हे पेपर्स घरी मिळाले आहेत, पण मला शेअर मार्केटबद्दल काहीच माहिती नाही. आमच्याकडे अजूनही हे शेअर्स आहेत की नाही हे कोणी तज्ज्ञ आम्हाला सांगू शकेल का?