
Defence Stock Crash: सध्या जगभरात चर्चेत असलेल्या ईराण-इस्रायल संघर्षाला अखेर ब्रेक लागला आहे. दोन्ही देश सीजफायरसाठी तयार झाले आहेत. या निर्णयामुळे शेअर बाजारात जोरदार वाढ झाली. मात्र गेल्या काही दिवसांत भरमसाट वाढलेले डिफेन्स सेक्टरमधील शेअर मात्र अचानक घसरले.