Operation Sindoor Defence StocksSakal
Share Market
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ची ताकद! संरक्षण क्षेत्रातील शेअर्स खरेदी करण्यासाठी झुंबड; कोणते शेअर्स वाढले?
Operation Sindoor Defence Stocks: आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बीएसईवर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा शेअर 2.19 टक्क्यांनी वाढून 2,870.10 रुपयांवर व्यवहार करत होता.
Operation Sindoor Defence Stocks: 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ल्यानंतर संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बीएसईवर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा शेअर 2.19 टक्क्यांनी वाढून 2,870.10 रुपयांवर व्यवहार करत होता.

