
Elcid Investments Ltd Stock: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून येत आहे. अशा परिस्थितीत काही शेअर्स असे चमकतात की गुंतवणूकदार काही तासांत कोट्यधीश होतात. पण त्याच शेअर्समधून काही दिवसांनी जबरदस्त नुकसानही होते. अशीच एक चकित करणारी कहाणी आहे Elcid Investments Ltd या शेअरची.