India’s First AI IPO Opens Feb 9: Strong GMP Signals Listing Gains

India’s First AI IPO Opens Feb 9: Strong GMP Signals Listing Gains

eSakal

New IPO : भारतातील पहिला AI आयपीओ 9 फेब्रुवारीला शेअर बाजारात! GMP मध्ये चांगल्या नफ्याची शक्यता; संपूर्ण माहिती इथे...

Fractal Analytics IPO : फ्रॅक्टल अॅनालिटिक्स IPO ची सबस्क्रिप्शन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी शेअर्सचे वाटप होईल. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 16 फेब्रुवारीला शेअर बाजारात लिस्ट केले जाणार आहेत.
Published on

Fractal Analytics IPO : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सोल्यूशन्स पुरवणारी फ्रॅक्टल अॅनालिटिक्स कंपनी आपला बहुप्रतीक्षित IPO 9 फेब्रुवारीपासून गुंतवणूकदारांसाठी खुला करणार असून तो 11 फेब्रुवारीपर्यंत खुला राहणार आहे. या आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर 857 ते 900 रुपयांचा प्राइस बँड जाहीर केला आहे. लॉट साइज 16 शेअर्सचा ठेवण्यात आला असून गुंतवणूकदारांना किमान 16 शेअर्स किंवा त्याच्या पटीत अर्ज करता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com