
Stock Market Investment: जगभरात गेल्या 6 ते 12 महिन्यांत मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक झाली आहे. अमेरिकेतील निवडणुका, भूराजकीय तणाव, अचानक लावले जाणारे टॅरिफ आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे, उदाहरणार्थ रेअर अर्थ आणि कच्च्या मालासंदर्भातील अडचणी, या कारणांमुळे ही अनिश्चितता वाढली आहे.