

PM Modi Impact on Gold Price
Esakal
PM Modi Impact on Gold Price: काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी न करण्याच्या केलेल्या आवाहनाचा परिणाम आज शेअर बाजारातील सोन्याच्या दागिन्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सवर होत आहे. आज, Titan Company, Kalyan Jewellers, Senco Gold, Sky Gold & Diamonds आणि इतर दागिन्यांच्या कंपन्यांचे शेअर्स 12 टक्क्यांपर्यंत घसरले.