

Gold Price Prediction News Marathi
esakal
Gold rate forecast after June decline : जून महिन्यात सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे ८.२८ टक्क्यांची घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक घडामोडी, मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणामुळे पुढील एक महिना सोन्याच्या दरांवर दबाव कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, पुढील तीन महिन्यांत पुन्हा तेजी येण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.