

Gold & Silver Prices See Sharp Fall as Global Political Tensions Ease
esakal
Gold and silver rates today India : जागतिक पातळीवरील वेगाने होणाऱ्या घडामोडींचा थेट परिणाम सोने आणि चांदीवर होत असल्याने मागच्या वर्षभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचे पहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांच्या मर्यादित व्यवहारांमुळे MCX वर सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागचा आठवडाभर सोन्याचे दर स्थिर असले तरी चांदीच्या दरात मात्र चढउतार पहायला मिळत आहे.