

Gold vs Equity: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा नवा विक्रम रचला आहे. सोन्याचा भाव 88,400 रुपयांवर पोहोचला आहे. शेअर बाजारात ऑक्टोबर ते फेब्रुवारी असे सलग पाच महिने घसरण झाल्यामुळे बाजाराने घसरणीचा नवा विक्रम केला आहे. पण सध्या गुंतवणूकदारांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की शेअर बाजारात 'अच्छे दिन' कधी येणार?