Gujrat Kidney IPO
Sakal
Gujarat Kidney IPO : सध्या वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. यामुळे पुढील वर्षासाठी आपल्या व्यवसाय विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात प्रमाणात कंपन्या बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ घेऊन येत आहे. यातीलच हेल्थकेअर क्षेत्रातील मोठी कंपनी गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटीचा आयपीओ आज, 22 डिसेंबरपासून सबस्क्रिप्शनसाठी बाजारात खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.