high return stock
Sakal
ScaleSauce IPO Listing : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर एका नवीन शेअरने जोरदार एन्ट्री केली. कंझ्युमर ब्रँड स्केलसॉस डिझाइन इंडिया (एनकॉम्पस डिजाइन इंडिया) चे शेअर्स 107 रुपयांच्या इश्यू प्राइसवर आले होते. पण लिस्टिंग होताच शेअरची किंमत थेट 203.30 रुपये इतकी झाली. म्हणजेच सुमारे 90% पेक्षा जास्त नफा गुंतवणूकदारांना मिळाला.