Hyundai IPO Listing: गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान; शेअर बाजारात लिस्ट होताच शेअरमध्ये मोठी घसरण

Hyundai IPO: देशातील सर्वात मोठा IPO, Hyundai Motor India, मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली. हा आयपीओ बीएसईवर लिस्ट झाला असून इश्यू किमतीच्या तुलनेत 29 रुपयांचा तोटा झाला आहे. त्याची इश्यू किंमत 1960 रुपये होती.
Hyundai IPO Listing
Hyundai IPO ListingSakal
Updated on

Hyundai IPO: देशातील सर्वात मोठा IPO, Hyundai Motor India, मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली. हा आयपीओ बीएसईवर लिस्ट झाला असून इश्यू किमतीच्या तुलनेत 29 रुपयांचा तोटा झाला आहे.

त्याची इश्यू किंमत 1960 रुपये होती. अशा स्थितीत त्याची BSE वर लिस्टिंग 1.48 टक्क्यांनी घसरून 1931 रुपयांवर झाली. हा IPO NSE वरही चांगली कामगिरी करू शकला नाही. तो 1.33 टक्क्यांच्या घसरणीसह 1934 रुपयांवर लिस्ट झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com