
Multibagger Stocks
Sakal
Multibagger Stocks: शेअर बाजार गेल्या वर्षभरात फार काही वाढला नाही असं अनेकांचं मत आहे. पण हे अर्ध सत्य आहे. कारण काही निवडक शेअर्सनी मात्र गुंतवणूकदारांना अक्षरशः धडाकेबाज परतावा मिळवून दिला आहे. मागच्या दिवाळीत ज्यांनी हे शेअर्स विकत घेतले होते, ते आज करोडपती झाले आहेत.