Air India Plane Crashed: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात; एअरलाईन कंपन्यांचे शेअर्स कोसळले, टाटा ग्रुपच्या कंपन्यांना फटका
Air India Plane Crashed : गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या घटनेचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
Air India Plane Crashed : गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या घटनेचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. एअरलाईन कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले.