Stock Market Closing Today: सकाळी शेअर बाजारात फ्लॅट ओपनिंग दिसून आली. पण काही काळानंतर बाजार पुन्हा तेजीत आला. त्यानंतर बंद होताना सेन्सेक्स 677 अंकांनी वाढून 81,796 वर पोहोचला.
Stock Market Closing Today: सकाळी शेअर बाजारात फ्लॅट ओपनिंग दिसून आली. पण काही काळानंतर बाजार पुन्हा तेजीत आला. त्यानंतर बंद होताना सेन्सेक्स 677 अंकांनी वाढून 81,796 वर पोहोचला. निफ्टी 227 अंकांनी वाढून 24,946 वर बंद झाला.