Indian Stock Market Opening : शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडला; सेन्सेक्स 330 अंकांनी वाढला; जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Updates : मंगळवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज बाजाराची तेजीत सुरुवात; ऑक्टोबर महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीत घट
Stock Market Opening

Stock Market Opening

Sakal 

Updated on

Indian Stock Market : गुरुवारी भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात सुरू झाला. सकाळी बाजाराची सुरुवातीला सेन्सेस 290 अंकांनी वाढ होऊन तर निफ्टी देखील 53 अंकांची वाढ होऊन उघडला. त्यानंतर सेन्सेक्स 300 अंकांच्या पुढे जात व्यवहार करत होता.

शेअर बाजारात मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे आणि नफावसुलीमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com