
Infosys Visa Viral News: आज सोमवारी 2 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 1.2% ची घसरण झाली. कारण कंपनीला कथित यूएस व्हिसा फसवणूक प्रकरणामुळे कंपनीला 283 कोटी रुपयांच्या दंडाचा सामना करावा लागला.
या बातमीमुळे इन्फोसिसचे शेअर्स 1,840 च्या खाली घसरले आहेत. पण ही बातमी जुनी आहे. ती व्हायरल झाल्याने कंपनीला मोठा फटका बसला आहे.