IPO Investment: पहिल्याच दिवशी पैसाच झाला दुप्पट! 208 रुपयांचा शेअर थेट 415 रुपयांवर; IPO गुंतवणूकदार मालामाल

IPO Jackpot: शेअर बाजारातील एका IPO ने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला असून शेअर 208 रुपयांवरून थेट 415 रुपयांपर्यंत पोहोचला. या IPO ने जवळपास 100% रिटर्न देत गुंतवणूकदारांना मालामाल केले.
IPO Investors Double Their Money on Day One!

IPO Investors Double Their Money on Day One! ₹208 Share Soars to ₹415 After Listing

eSakal

Updated on

Avience Biomedicals IPO: आज 25 जून 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात नुकतेच पदार्पण केलेल्या Avience Biomedicals च्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी खळबळ उडविली आहे. कंपनीच्या शेअर्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे तब्बल दुप्पट केले आहे. त्यामुळे या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com