Jio IPO: जिओ धन धना धन! एकाच दिवसात 3,000 रुपयांचा नफा? अलॉटमेंट फायनल; पाहा GMP, लिस्टिंग प्राइस आणि महत्त्वाचे अपडेट्स

Jio IPO Listing GMP Signals Potential Gains: जिओ प्लॅटफॉर्म्स IPO चे अलॉटमेंट फायनल झाले आहे. KFin Technologies, NSE आणि BSE वर स्टेटस कसे तपासायचे तसेच GMP, संभाव्य लिस्टिंग प्राइस, रिफंड आणि डीमॅट क्रेडिटबाबत जाणून घ्या.
Jio IPO Allotment Final: ₹3,000 Profit in One Day? Check GMP, Listing Price and Latest Updates

Jio IPO Allotment Final: ₹3,000 Profit in One Day? Check GMP, Listing Price and Latest Updates

eSakal

Updated on: 

Jio IPO GMP and estimated listing price latest update: मुकेश अंबानीच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सच्या 30,200 कोटींच्या IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या IPO चे शेअर अलॉटमेंट झाले असून, एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार या इश्यूला 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज आले होते. अर्जांच्या संख्येच्या बाबतीत या IPO ने जागतिक स्तरावर नवा विक्रम केल्याची माहिती समोर आली आहे. आता गुंतवणूकदारांना आपल्याला शेअर्स मिळाले आहेत की नाही आणि शेअर बाजारात त्यांची लिस्टिंग कोणत्या किमतीला होते, याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com