Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

Meesho Share Price: Meesho च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवरही जोरदार तेजी पाहायला मिळाली असून शेअर IPO किमतीच्या तुलनेत सुमारे 110 टक्क्यांनी वर पोहोचला आहे. Meesho च्या शेअरमध्ये नेमकं काय सुरू आहे.
Meesho Share Price

Meesho Stock Surges 6%; Shares Give 110% Return From IPO Price, What’s Driving the Rally?

eSakal

Updated on

Meesho shares latest update: भारतीय शेअर बाजारात घसरण होत असतानाच ई-कॉमर्स कंपनी Meesho च्या शेअरमध्ये मात्र मंगळवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. BSE वर इंट्राडे व्यवहारात Meesho चा शेअर तब्बल 6 टक्क्यांनी वाढून ₹232.90 वर पोहोचला. कंपनीच्या व्यवसायाबाबत सकारात्मक अंदाज आणि मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूममुळे शेअरमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com