
Meesho's From Private to Public: ई-कॉमर्स क्षेत्रात धडाकेबाज काम करणारी कंपनी Meesho लवकरच शेअर बाजारात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं असून, तिने आपला दर्जा "प्रायव्हेट लिमिटेड"मधून "पब्लिक लिमिटेड"मध्ये बदलला आहे. यानंतर कंपनीचं अधिकृत नाव आता "Meesho Limited" झालं आहे.