
भारतीय शेअर बाजारावर मॉर्गन स्टॅन्लीचा मोठा अंदाज – जून 2026 पर्यंत सेन्सेक्स 1 लाखांवर पोहोचू शकतो.
‘बुल केस’ परिस्थितीत ही शक्यता 30 % आहे.
भारताच्या आर्थिक वाढीवर विश्वास व्यक्त करत, ग्लोबल फर्मने ही शक्यता वर्तवली आहे.
Stock Market: जागतिक तणाव आणि भारतीय शेअर बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅन्लीने स्पष्टपणे सांगितले आहे की, जून 2026 पर्यंत सेंसेक्स 1 लाखाच्या पातळीवर पोहोचू शकतो.