
Blue Chip Stocks: शेअर बाजारात अनेक ब्लू चिप शेअर्स आहेत जे गेल्या काही महिन्यांमध्ये खूप घसरले आहेत. हे शेअर्स त्यांच्या किंमतीपेक्षा 30 ते 80 टक्के खाली व्यवहार करत आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अलीकडचा काळ खूप कठीण गेला आहे.
परंतु मोतीलाल ओसवाल यांनी त्यांचा 29 वा 'वेल्थ क्रिएशन स्टडी 2024' प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना घसरलेल्या ब्लू चिप शेअर्समधून पैसे कमावण्याचा गुरुमंत्र देण्यात आला आहे.