Muhurat Trading 2026: दिवाळीला शेअर बाजार उघडणार! मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर; BSE-NSE चं संपूर्ण वेळापत्रक पाहा

Muhurat Trading 2026 BSE-NSE Timing: दिवाळीनिमित्त 8 नोव्हेंबरला शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचे विशेष ट्रेडिंग सत्र होणार असून, BSE आणि NSE ने जाहीर केलेली वेळ आणि संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा.
Muhurat Trading 2026 Date and Time: BSE, NSE Announce Diwali Trading Schedule

Muhurat Trading 2026 Date and Time: BSE, NSE Announce Diwali Trading Schedule

eSakal

Updated on: 

Stock Market Open on Diwali Check BSE-NSE Timing: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी दिवाळीनिमित्त शेअर बाजारात रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी एक विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र आयोजित करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख बाजार बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) या दोन्ही संस्थांनी याबाबत परिपत्रक काढून घोषणा केली.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com