

₹1 Lakh Became ₹5 Lakh in Just 8 Months! This AI Stock Delivered 500% Returns
eSakal
₹1 lakh investment 5 lakh return: शेअर बाजारात गुंतवणूक ही जोखमीचे मानली जाते. मात्र काही शेअर्स छोट्या कालावधीत असा काही रिटर्न देतात की त्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल होतात. त्यामुळे अशा मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांचे लक्ष सध्या कनेक्टिव्हिटी आणि AI इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील Sterlite Technologies Ltd (STL) या कंपनीकडे वेधले आहे.